Vizag Steel Recruitment 2021 | राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 319 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Vizag Steel Recruitment 2021 | राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 319 जागांची पदभरती

Vizag Steel Recruitment 2021

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये फिटर, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर (G व E), MMTM, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, मेकॅनिक (R व AC), मेकॅनिक डिझेल, COPA अप्रेंटिस पदाच्या एकूण 319 जागांसाठी  आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 319


अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 फिटर 75 संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI-NCVT) उत्तीर्ण
2 टर्नर 10
3 मशीनिस्ट 20
4 वेल्डर (G & E) 40
5 MMTM 20
6 इलेक्ट्रिशियन 60
7 कारपेंटर 20
8 मेकॅनिक (R & AC) 14
9 मेकॅनिक डिझेल 30
10 COPA 30


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 25 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS 200 रु. (एससी/एसटी/अपंग - 100 रु.)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  17 जुलै 2021 (06:00 PM)
परीक्षा (CBT): 08 ऑगस्ट 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad