NPCIL Recruitment 2021 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 121 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

NPCIL Recruitment 2021 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 121 जागांची पदभरती

NPCIL Recruitment 2021
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, PASSA/ COPA,  वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट, Reff. व AC मेकॅनिक पदांच्या एकूण 121 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 121 

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1 इलेक्ट्रिशियन 32 संबंधित ट्रेड मध्ये मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय (ITI) उत्तीर्ण.
2 फिटर 32
3 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 12
4 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 12
5 PASSA/ COPA 7
6 वेल्डर 7
7 टर्नर 7
8 मशीनिस्ट 6
9 Reff. व AC मेकॅनिक 6


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 15 जुलै 2021 रोजी 14 ते 24 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज पाठविण्याचा पत्ता: Manager (HRM), Nuclear Power Corporation of India Limited, Kakrapar, Gujarat Site, Anumala, Vyara – 394651 Ta. Vyara, Dist. Tapi, Gujarat


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख  15 जुलै 2021



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad