NMC Nashik Recruitment 2021 | नाशिक महानगरपालिकेत विविध पदांची भरती | थेट मुलाखत - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

NMC Nashik Recruitment 2021 | नाशिक महानगरपालिकेत विविध पदांची भरती | थेट मुलाखत

NMC Nashik Recruitment 2021

नाशिक महानगर पालिकेंतर्गत भिषक, भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एएनएम, एक्स-रे टेक्निशियन, ECG टेक्निशियन पदांच्या एकूण 346 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. तरी सविस्तर जाहिरात वाचून इच्छुक उमेदवारांनी सूचनांचे पालन करावे.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 346



अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 भिषक 28 एमडी मेडिसिन चेस्ट/DNB/FCPS
2 भुलतज्ञ (Anesthesiologist) 6 MD/DA
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 40 MBBS पदवीधर
4 हॉस्पिटल मॅनेजर (Hospital Manager) 12 MBA (हेल्थ केयर / हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन) /MPH/MHA
5 स्टाफ नर्स (Staff Nurse) 50 बीएस्सी (नर्सिंग) किंवा GNM
6 एएनएम (ANM) 200 SSC (10वी) उत्तीर्ण, ANM कोर्स
7 एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician) 3 बी.एस्सी. ECG व एक्स-रे टेक्निशियन कोर्स
8 ECG टेक्निशियन (ECG Technician) 7 बी.एस्सी. ECG कोर्स


वयोमर्यादा Age Limit : जाहिरात पाहा.


परीक्षा शुल्क Exam Fees : जाहिरात पाहा.


थेट मुलाखत : 22, 23, 26, & 27 जुलै 2021 (वेळ: 03:00 ते 05:00 PM)


मुलाखतीचे ठिकाण: अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad