NABARD Recruitment 2021 | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये 162 जागांची पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

NABARD Recruitment 2021 | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेमध्ये 162 जागांची पदभरती

NABARD Recruitment 2021

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेंतर्गत (NABARD Recruitment ) असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS), असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा), असिस्टंट मॅनेजर  (ग्रेड A) (P व SS), मॅनेजर  (ग्रेड B ) (RDBS) पदांच्या एकूण 162 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 162


अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
1 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) 148 किमान 50 टक्के गुणांसह संबंधित विषयात पदवी(Graduate)/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA (एससी/एसटी/PWBD 5 टक्के गुण शिथिलक्षम).
2 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) 5 किमान 50 टक्के गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष अहर्ता (एससी/एसटी/PWBD उत्तीर्ण श्रेणी).
3 असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P व SS) 2 तो/ती वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात/नौदल/हवाई दलात कमीत कमी पाच वर्षांची कमिशनयुक्त सेवेची अधिकारी असावी.
4 मॅनेजर (ग्रेड B ) (RDBS) 7 किमान 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी (एससी/एसटी/PWBD 5 टक्के गुण शिथिलक्षम), 3 वर्ष अनुभव.


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 जुलै 2021  रोजी  (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
पद क्र. 1 व 2: 21 ते 30 वर्ष
पद क्र.3: 25 ते 40 वर्ष
पद क्र.4: 25 ते 32 वर्ष


परीक्षा शुल्क Exam Fees :
पद क्र. 1 व 2 ओपन/ओबीसी 800 रु. (एससी/एसटी/PWBD 150 रु.)
पद क्र.3: ओपन/ओबीसी 750 रु. (एससी/एसटी 100 रु)
पद क्र.4: ओपन/ओबीसी 900 रु. (एससी/एसटी/PWBD 150 रु.)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  7 ऑगस्ट 2021 

पूर्व परीक्षा (ऑनलाईन) ऑगस्ट/सप्टेंबर 2021 


पद क्र. 1 व 2



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad