MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ, अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ पदाच्या एकूण 17 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 17
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | सहायक आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ |
16 | कला (Arts), विज्ञान (Science), कायदा (Law), वाणिज्य(Commerce), औषध (Pharmacy) किंवा अभियांत्रिकी (Engineering) पदवी, 5 वर्षांचा अनुभव. |
2 | अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ | 1 | एमबीबीएस, वैदिक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (Post Graduation), 10 वर्षांचा अनुभव. |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी
पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
पद क्र.2: 18 ते 50 वर्षे
(मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : खुला प्रवर्ग 719 (मागासवर्गीय 449)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.