उस्मानाबाद परिक्षेत्रात महावितरण कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियन Electrician (विजतंत्री), वायरमन Wireman (तारतंत्री), संगणक चालक Computer Operator (कोपा) अप्रेंटिस पदांच्या एकूण 98 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 98
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) | 39 | संबंधित ट्रेंडमध्ये ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन/संगणक चालक - कोपा) |
2 | वायरमन (तारतंत्री) | 39 | |
3 | संगणक चालक (कोपा) | 20 |
वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेची सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर अप्रेंटिस क्रमांकासह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती दिलेल्या तारखेपूर्वी ईमेलवर पाठवाव्या.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.