पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 160
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इंस्ट्रूमेंटेशन/केमिकल/कॉम्प्युटर सायन्स/सिव्हिल व लायब्ररी सायन्स) |
73 | किमान 65 टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (2019, 2020 व 2021 दरम्यान उत्तीर्ण झालेले) |
2 | टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन/इंस्ट्रूमेंटेशन/सिव्हिल/कॉम्प्युटर सायन्स/ऑटोमोबाईल व केमिकल) | 87 | किमान 60 टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (2019, 2020 व 2021 दरम्यान उत्तीर्ण झालेले) |
वयोमर्यादा Age Limit : अप्रेंटिसशिप नियमानूसार
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.