पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 400
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | नाविक (जनरल ड्युटी-GD) |
260 | HSC (12 वी) उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र विषयासह). |
2 | नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) |
50 | SSC (10 वी) उत्तीर्ण. |
3 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 20 | 10वी/12वी उत्तीर्ण (SSC / HSC), इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
4 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 13 | |
5 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 7 |
शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयोमर्यादा Age Limit :
नाविक (GD): उमेदवाराचा जन्म दिनांक 1 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
नाविक (DB): उमेदवाराचा जन्म दिनांक 1 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
यांत्रिक: उमेदवाराचा जन्म दिनांक 1 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 250 (एससी/एसटी - निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2021 (06:00 PM)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.