पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 7
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | सुपरवायझर (OL) | 1 | हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (Post Graduate), हिंदी/इंग्रजी अनुवादाचा एका वर्षाचा अनुभव. |
2 | एंग्रावेर-III | 6 | किमान 55 टक्के गुणांसह ललित कला (शिल्प/मेटल वर्क्स/पेंटिंग) पदवी (Graduate). |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 20 जुलै 2021 रोजी,
पद क्र.1: 18 ते 30 वर्ष दरम्यान
पद क्र.2: 18 ते 28 वर्ष दरम्यान
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS 600 रु.(एससी/एसटी - 200 रु.)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.