सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न श्रेणी लिपिक (LDC), स्टोअर कीपर, हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II, फायरमन, ट्रेड्समन मेट, कुक, बार्बर, कॅन्टीन बेयरर, वॉशर मॅन, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण 89 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 89
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | स्टेनोग्राफर ग्रेड-II | 1 | HSC (12वी) उत्तीर्ण, कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: टाइपराइटर 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी). किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) 65 मिनिटे (हिंदी). |
2 | निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 3 | HSC (12 वी) उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. अथवा हिंदी 30 श.प्र.मि. |
3 | स्टोअर कीपर | 14 | HSC (12 वी) उत्तीर्ण, संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. अथवा हिंदी 25 श.प्र.मि. |
4 | हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन | 1 | SSC (10 वी) उत्तीर्ण, इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
5 | सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II | 1 | SSC (10 वी) उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये प्राविण्य. |
6 | फायरमन | 4 | SSC (10 वी) उत्तीर्ण, उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50 किलो. |
7 | ट्रेड्समन मेट | 32 | SSC (10 वी) उत्तीर्ण. |
8 | कुक | 1 | SSC (10 वी) उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये प्राविण्य. |
9 | बार्बर | 2 | |
10 | कॅन्टीन बेयरर | 1 | |
11 | वॉशर मॅन | 2 | |
12 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 27 |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी
पद क्र.1 ते 3: 18 ते 27 वर्ष
पद क्र.4 ते 12: 18 ते 25 वर्ष
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करावा.
3) जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार A4 कागदावर टाईप केलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प 25 व Rs 2 फोटो व आवश्यक कागदपत्र जोडावेत.
.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर (सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा)
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.