CRPF Recruitment 2021 | केंद्रीय राखीव पोलीस दलात पदभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

CRPF Recruitment 2021 | केंद्रीय राखीव पोलीस दलात पदभरती

CRPF Recruitment 2021
केंद्र शासनाच्या अखत्यारीतील केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये असिस्टंट कमांडंट – AC (सिव्हिल / इंजिनिअर) पदाच्या 25 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 25




अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 असिस्टंट कमांडंट – AC (सिव्हिल / इंजिनिअर) 25 BE/B.Tech. (Civil) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.


1 पात्रता पुरुष महिला
2 ऊंची 165 से.मी. 157 से.मी.
3 छाती 81-86 से.मी. -
4 वजन उंचीनुसार परंतु 50 किलोपेक्षा कमी नाही उंचीनुसार
5 100 मीटर धावणे 16 सेकंदात 18 सेकंदात
6 800 मीटर धावणे 3 मिनिटे 45 सेकंदात 4 मिनिटे 45 सेकंदात
7 लांब उडी 3.5 मीटर 3.0 मीटर
8 शॉट पुट (7.26 Kgs) 4.5 मीटर -


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 29 जुलै 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत  (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS 400 रु. (एससी/एसटी/महिला निःशुल्क)
(DIG, Group Centre, CRPF, Rampur payable at SBI-Rampur या नावाने भारतीय पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट काढावा.)


अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख  29 जुलै 2021  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad