BPCL Recruitment 2021 | भारत पेट्रोलियम मध्ये अप्रेंटिस पदांच्या 168 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

BPCL Recruitment 2021 | भारत पेट्रोलियम मध्ये अप्रेंटिस पदांच्या 168 जागा

BPCL Recruitment 2021

भारत पेट्रोलियम मध्ये पदवीधर अप्रेंटिस - (Chemical / Civil / Computer Science / Electrical / Electrical & Electronics / Safety & Fire / Mechanical / Instrumentation or equivalent / Metallurgy), टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस - (Chemical / Electrical / Electrical & Electronics / Mechanical / Instrumentation or equivalent) पदांच्या एकूण 168 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 168



अ. क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक अहर्ता
वर्ष 2019, 2020 व 2021 दरम्यान उत्तीर्ण झालेले उमेदवार
1 पदवीधर अप्रेंटिस (Chemical / Civil / Computer Science / Electrical / Electrical & Electronics / Safety & Fire / Mechanical / Instrumentation or equivalent / Metallurgy) 168 किमान 60 टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. (एससी/एसटी/अपंग - किमान 50 टक्के गुण)
2 टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस (Chemical / Electrical / Electrical & Electronics / Mechanical / Instrumentation or equivalent) किमान 60 टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. (एससी/एसटी/अपंग - किमान 50 टक्के गुण)

वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 27 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम).


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  20 जुलै 2021 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad