बृहन्मुंबई महानगरपालिकेत हाऊसमन (मेडिसिन) पदाच्या एकूण 9 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 9
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | हाऊसमन (मेडिसिन) | 9 | एमबीबीएस पदवी |
वयोमर्यादा Age Limit : उमेदवार 18 ते 33 वर्ष वयोगटातील असावा (मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिलक्षम)
अर्ज मिळण्याचे व अर्ज सादर करण्याचे ठिकाण: वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा हॉस्पिटल, साने गुरुजी मार्ग, मुंबई- 11
अर्ज मिळण्याचा कालावधी 5 ते 16 जुलै 2021 (सकाळी 11:30 ते दुपारी 4:00 पर्यंत)
परीक्षा शुल्क Exam Fees : जाहिरात पहा
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.