पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 46
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | जनरल मॅनेजर (HR) | 1 | प्रथम श्रेणी MBA अथवा HR/PM व IR/ PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/सोशल सायन्स/सोशल वेलफेयर/सोशल वर्क), 18 वर्षांचा अनुभव. |
2 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 3 | प्रथम श्रेणी B.E/B.Tech (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन), 4 वर्षांचा अनुभव. |
3 | मेडिकल ऑफिसर | 2 | MBBS किंवा MS/MD, 2 वर्षांचा अनुभव. |
4 | असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) | 3 | कोणत्याही विषयात B.E/B.Tech (Any Engineering Degree ) किंवा फिजिक्स/केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी किंवा फिजिक्स/केमिस्ट्री पदवी, इंडस्ट्रियल सेफ्टी पदवी/डिप्लोमा, तेलगू भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक. तसेच २ वर्षांचा अनुभव. |
5 | मॅनेजमेंट ट्रेनी (MT) | 37 | प्रथम श्रेणी B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / प्रोडक्शन) किंवा M.Sc. (फिजिक्स/अप्लाइड फिजिक्स) किंवा M.Sc. (Tech)- फिजिक्स किंवा सीए किंवा समतुल्य किंवा प्रथम श्रेणी MBA किंवा HR/PM व IR/ PG डिप्लोमा (पर्सनेल मॅनेजमेंट/सोशल सायन्स/सोशल वेलफेयर/सोशल वर्क) |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 18 मे 2021 रोजी,
पद क्र.1: 54 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 27/ 28 वर्षांपर्यंत
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 500 रु. (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक - निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जुलै 2021 (11:00 PM)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.