कल्याणी (पश्चिम बंगाल) येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 147 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 147
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | प्राध्यापक | 28 | MD/M.S/DM.M.Ch/Ph.D अथवा समकक्ष अहर्ता, 14/12/11 वर्षांचा अनुभव. |
2 | अतिरिक्त प्राध्यापक | 22 | MD/M.S/DM.M.Ch/Ph.D अथवा समकक्ष अहर्ता, 10/8/7 वर्षांचा अनुभव. |
3 | सहयोगी प्राध्यापक | 32 | MD/M.S/DM.M.Ch/Ph.D अथवा समकक्ष अहर्ता, 6/4/3 वर्षांचा अनुभव. |
4 | सहायक प्राध्यापक | 65 | MD/M.S/DM.M.Ch/Ph.D अथवा समकक्ष अहर्ता, 3 वर्षांचा अनुभव. |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी,
पद क्र.1: 58 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 58 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 50 वर्षांपर्यंत
(एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS 1000 रु., (एससी/एसटी/अपंग/महिला - निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) ऑनलाईन अर्जाची प्रत खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2021
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2021
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Administrative Officer, Recruitment Cell, All India Institute of Medical Sciences, Kalyani NH-34 Connector, Basantapur, Saguna Nadia, West Bengal – 741245
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.