RCFL Recruitment 2021 राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये ऑपरेटर ग्रेड-I (केमिकल) पदाच्या एकूण 50 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 50
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | ऑपरेटर ग्रेड-I (केमिकल) | 50 | किमान 55 टक्के गुणांसह B.Sc.(Chemistry) (एससी/एसटी किमान 50 टक्के गुण) NCVT अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) किंवा केमिकल/अलाइड केमिकल इंजीनिअरिंग डिप्लोमा अथवा समकक्ष व 7 वर्षांचा अनुभव. |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 31 मे 2021 रोजी किमान 18 ते 36 वर्ष, (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जून 2021
bsc chemistry exm. (2021)दिली आहे result बाकी आहे
उत्तर द्याहटवा