पुणे महानगरपालिकेत आरोग्य खात्याकडे एड्स नियंत्रण संस्था यांच्या गाडीखाना येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटकरीता पुणे मनपा रुग्णालयातील FICTC केंद्रातील अस्थायी नेमणुकीसाठी सहा महिन्यांकरिता करार पद्धतीने समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण 12 जागांसाठी थेट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 12
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | समुपदेशक | 11 | कोणत्याही शाखेचे पदवीधर, समाजकार्य पदव्युत्तर पदवी (MSW), HIV एड्स विषयक समुपदेशनाचा 3 वर्षांचा अनुभव. |
2 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 1 | विज्ञान पदवीधर( B.Sc), दमळत, HIV रक्तचाचणी व संबंधित कामाचा लॅबोरेटरी मधील 3 वर्षांचा अनुभव. |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 2 जून 2021 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
थेट मुलाखत (Walk In Interview) - 11 जून 2021
मुलाखत स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुना जी.बी. हॉल), पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर पुणे – 411005
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.