राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रत्नागिरी येथे वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक,औषध निर्माता, कार्यक्रम समन्वयक, मानसोपचार तज्ज्ञ यासह विविध पदांच्या एकूण 72 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 72
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक,औषध निर्माता, कार्यक्रम समन्वयक, मानसोपचार तज्ज्ञ व इतर पदे. | 12 | एमडी/एमएस/एमबीबीएस/बीएएमएस/जीएनएम (GNM), औषधनिर्माणशास्त्र पदवी/पदविका (B.Pharm/D.Pharm), बी.कॉम, MSW, बी.एस्सी, पदवीधर, HSC (12 वी)/पदविका. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा. |
वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा शुल्क Exam Fees : खुला प्रवर्ग -150 (मागासवर्गीय 100)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) जाहिरातीसोबत दिलेल्या अर्जात आपली माहिती भरावी.
3) त्यानंतर जाहिरातीत दिलेल्या सूचनांना अनुसरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.