IBPS RRB Recruitment 2021, IBPS मार्फत ऑफिस असिस्टंट (Multipurpose), ऑफिसर स्केल-I (Assistant Manager), ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer), ऑफिसर स्केल-II (Marketing Officer), ऑफिसर स्केल-II (Treasury Manager), ऑफिसर स्केल-II (Law), ऑफिसर स्केल-II (CA), ऑफिसर स्केल-II (IT), ऑफिसर स्केल-II (General Banking Officer), ऑफिसर स्केल-III (Senior Manager) पदांच्या एकूण 10,466 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 10466
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 5056 | कोणत्याही शाखेचे पदवीधर (Any Graduate). |
2 | ऑफिसर स्केल-I (Assistant Manager) | 4119 | कोणत्याही शाखेचे पदवीधर (Any Graduate). |
3 | ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer) | 25 | किमान 50 टक्के गुणांसह कृषी/बागकाम/डेअरी/पशुसंवर्धन/वनसंवर्धन/पशुवैद्यकीय विज्ञान/कृषी अभियांत्रिकी/फिशकल्चर पदवी किंवा समतुल्य अहर्ता व 2 वर्षांचा अनुभव. |
4 | ऑफिसर स्केल-II (Marketing Officer) | 43 | MBA (Marketing), 1 वर्षांचा अनुभव. |
5 | ऑफिसर स्केल-II (Treasury Manager) | 9 | CA/MBA (Finance), 1 वर्षांचा अनुभव. |
6 | ऑफिसर स्केल-II (Law) | 27 | किमान 50 टक्के गुणांसह विधी पदवी (LLB), 2 वर्षांचा अनुभव. |
7 | ऑफिसर स्केल-II (CA) | 32 | चार्टर्ड अकाउंटंट CA, 1 वर्षांचा अनुभव. |
8 | ऑफिसर स्केल-II (IT) | 59 | किमान 50 टक्के गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/संगणक विज्ञान /IT पदवी. 1 वर्षाचा अनुभव. |
9 | ऑफिसर स्केल-II (General Banking Officer) | 905 | किमान 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी व 2 वर्षांचा अनुभव. |
10 | ऑफिसर स्केल-III (Senior Manager) | 151 | किमान 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी व 5 वर्षांचा अनुभव. |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 जून 2021 रोजी
पद क्र.1: 18 ते 28 वर्ष
पद क्र.2: 18 ते 30 वर्ष
पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्ष
पद क्र.10: 21 ते 40 वर्ष
(एससी/एसटी 5 वर्षे, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees :
पद क्र.1: ओपन/ओबीसी 850 रु. (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक 175 रु.)
पद क्र.2 ते 10: ओपन/ओबीसी 850 रु. (एससी/एसटी/अपंग 175 रु.)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2021
एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जून 2021
ऑनलाईन अर्ज करा
पद क्र.1 Apply Online
पद क्र.2 Apply Online
पद क्र.3 ते 10 Apply Online
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.