खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात सहायक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, लॅबोरेटरी तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 33 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 33
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | सहायक वैद्यकीय अधिकारी | 2 | MBBS पदवी. |
2 | स्टाफ नर्स | 14 | GNM/बी.एस्सी.(नर्सिंग) |
3 | एक्स-रे तंत्रज्ञ | 3 | HSC (12 वी) उत्तीर्ण, एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician) कोर्स |
4 | लॅबोरेटरी तंत्रज्ञ | 4 | विज्ञान पदवीधर (B.Sc.) व (PGDMLT/DMLT) |
5 | डायलिसिस तंत्रज्ञ | 2 | विज्ञान पदवीधर (B.Sc.), डायलीसीस तंत्रज्ञ. |
6 | ECG तंत्रज्ञ | 1 | पदवीधर, ECG तंत्रज्ञ कोर्स |
7 | फार्मासिस्ट | 4 | औषधनिर्माणशास्त्र पदवी/पदविका (B.Pharm/D.Pharm), व नोंदणी |
8 | डाटा एंट्री ऑपरेटर | 3 | पदवीधर, MS-CIT |
वयोमर्यादा Age Limit : जाहिरातीत नमूद केलेली नाही.
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
थेट मुलाखत : दिनांक 10 जून 2021
मुलाखत स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.