पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 100
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर | 42 | SSC (10 वी) उत्तीर्ण, अवजड व हलके वाहन चालक परवाना तसेच 2 वर्षांचा अनुभव. |
2 | कुक | 15 | SSC (10 वी) उत्तीर्ण, 1 वर्षाचा अनुभव. |
3 | क्लिनर (सफाईकर्मी) | 40 | SSC (10 वी) उत्तीर्ण. |
4 | सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर | 3 | SSC (10 वी) उत्तीर्ण, कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा, 1 वर्ष अनुभव. |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 12 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) जाहिरातीत दिलेला अर्जाचा नमुना हाताने लिहून घ्यावा किंवा टाईप करून त्याची प्रिंट काढावी. त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरावी.
3) संपूर्ण माहिती भरलेला अर्ज, पोस्टल स्टॅम्प व आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC, Agram Post, Bangalore-07
अर्ज पोहोचण्याची करण्याची अंतिम तारीख 12 जुलै 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.