Western Railway Recruitment 2021 | पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Western Railway Recruitment 2021 | पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांची महाभरती

indian railway logo


पश्चिम रेल्वेमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (G & E), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टर्नर, वायरमन, मशिनिस्ट, Reff. & AC मेकॅनिक, कारपेंटर, पाईप फिटर, पेंटर (जनरल), प्लंबर, मेकॅनिक (डिझेल), ड्राफ्ट्समन (सिव्हिल), मेकॅनिक (मोटार व्हेईकल), स्टेनोग्राफर (इंग्रजी),


 COPA/PASAA, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन,  Reff. & AC मेकॅनिक, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), स्टेनोग्राफर (इंग्रजी) ट्रेडच्या अप्रेन्टिस पदाच्या एकूण 3591 जागांसाठी 


आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 3591



अ.क्र. पदाचे नाव शैक्षणिक अहर्ता
1 फिटर किमान 50 टक्के गुणांसह SSC (10वी) उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT (आयटीआय)
2 वेल्डर (G & E)
3 टर्नर
4 मशिनिस्ट
5 कारपेंटर
6 पेंटर (जनरल)
7 मेकॅनिक (डिझेल)
8 मेकॅनिक (मोटार व्हेईकल)
9 COPA/PASAA
10 इलेक्ट्रिशियन
11 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
12 वायरमन
13 फ्रिज आणि एसी मेकॅनिक
14 पाईप फिटर
15 प्लंबर
16 ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
17 स्टेनोग्राफर (इंग्रजी)


वयोमर्यादा Age Limit : दिनांक 24 जून 2021 रोजी 15 ते 24 वर्ष  (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 100 रु. (एससी/एसटी/अपंग/महिला - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  24 जून 2021  
(सायंकाळी 5 वाजेपर्यंत)  ऑनलाईन अर्जाची सुरुवात 25 मे 2021 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad