पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 9
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | कनिष्ठ लिपिक (LDC) | 5 | कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate), MS-CIT/CCC, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (संगणक) |
2 | कनिष्ठ अभियंता | 2 | सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma In Engineering) |
3 | स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) | 2 | HSC (12 वी) उत्तीर्ण, स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) अभ्यासक्रम. |
वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा शुल्क Exam Fees : 100 Rs.
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2021
ऑनलाईन अर्ज करा Apply Online Expired
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.