भारतीय स्टेट बँकेत मॅनेजर, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह, सिनियर एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर. एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी मॅनेजर, चीफ एथिक्स ऑफिसर, एडवाइजर, फार्मासिस्ट, डाटा एनालिस्ट पदांच्या एकूण 149 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 149
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | मॅनेजर | 51 | MBA/PGDBM किंवा समकक्ष/ कला शाखेत पदव्युत्तर पदवी (PG)/कोणत्याही शाखेतील पदवी ( Any Graduate), 3/5/6 वर्षांचा अनुभव. |
2 | सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह | 3 | कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate)/PGDBM किंवा समकक्ष/MBA/PGDM, 4/5 वर्षांचा अनुभव. |
3 | सिनियर एक्झिक्युटिव्ह | 3 | MBA/PGDBM, 3 वर्षांचा अनुभव. |
4 | डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर | 1 | B.Tech./B.E./M.Sc./M.Tech./MCA, 15 वर्षांचा अनुभव. |
5 | एक्झिक्युटिव्ह | 1 | किमान 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री), 1 वर्षांचा अनुभव. |
6 | डेप्युटी मॅनेजर | 10 | MBA/PGDM/CA/BE/B.Tech (IT शाखा), 3/4 वर्षांचा अनुभव. |
7 | चीफ एथिक्स ऑफिसर | 1 | बँकिंग किंवा वित्तीय संस्था किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात किमान 20 वर्षांचा अनुभव (01.04.2021 रोजी). |
8 | एडवाइजर | 4 | निवृत्त झाल्यावर पोलिस उपअधिक्षक पदाच्या खाली नसलेला निवृत्त आयपीएस/राज्य पोलिस अधिकारी असावा. दक्षता/आर्थिक गुन्हे/सायबर गुन्हे विभागात (हँडल) काम केलेले असावे, 5 वर्षांचा अनुभव. |
9 | फार्मासिस्ट | 67 | इयत्ता 10 वी उत्तीर्ण (HSC) व D.Pharma व 3 वर्षांचा अनुभव. किंवा B.Pharma/M.Pharma/Pharma D + 1 वर्षांचा अनुभव. |
10 | डाटा एनालिस्ट | 8 | 60% गुणांसह (B.E/B. Tech/ M.E/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/डाटा सायन्स/मशीन लर्निंग & AI), 3 वर्षांचा अनुभव. |
वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी/EWS: 750 रु (एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.