IGCAR Recruitment 2021 | इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

IGCAR Recruitment 2021 | इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती

IGCAR Recruitment 2021

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या 337 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 337


अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 सायंटिफिक ऑफिसर/E 1 पीएचडी (मेटलर्जी/मटेरियल इंजिनिअरिंग), किमान 60% गुणांसह B.Tech (मेटलर्जी)/M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/मटेरियल सायन्स), 4 वर्षांचा अनुभव
2 टेक्निकल ऑफिसर/E 1 किमान 60 टक्के गुणांसह बी.ई./बी.टेक. (केमिकल), 9 वर्षांचा अनुभव
3 सायंटिफिक ऑफिसर/D 3 पीएचडी/किमान 60 टक्के गुणांसह B.E/B.Sc/M.Sc/ME
4 टेक्निकल ऑफिसर/C 41 किमान 60 टक्के गुणांसह M.Sc./M.Tech/B.E./B.Tech/BSc
5 टेक्निशियन/B (क्रेन ऑपरेटर) 1 किमान 60 टक्के गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण, क्रेन ऑपरेटर प्रमाणपत्र, अवजड वाहन चालक परवाना
6 स्टेनोग्राफर ग्रेड-III 4 किमान 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण, शॉर्ट हैंड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
7 उच्च श्रेणी लिपिक 8 किमान 50 टक्के गुणांसह पदवीधर.
8 ड्राइव्हर (OG) 2 एसएससी (10 वी) उत्तीर्ण, हलके व अवजड वाहन चालक परवाना, 3 वर्षांचा अनुभव.
9 सिक्योरिटी गार्ड 2 एसएससी (10 वी) उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे समकक्ष प्रमाणपत्र.
10 वर्क असिस्टंट 20 एसएससी (10 वी) उत्तीर्ण.
11 कॅन्टीन अटेंडंट 15 एसएससी (10 वी) उत्तीर्ण.
12 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I 68 किमान 60% गुणांसह केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री/फिजिक्स)
13 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II 171 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण +ITI (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/फिटर/MMTM/मशीनिस्ट/टर्नर/Reff. & AC/अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) किंवा एच एस सी (12वी) (PCM ग्रुप) उत्तीर्ण.

.
वयोमर्यादा Age Limit :  पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

परीक्षा शुल्क Exam Fees : 
पद क्र.1 ते 4: 300 ₹  
पद क्र.5 ते 11 & 13:  100 ₹
पद क्र.12:  200 ₹


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  3 जून  2021 (11:59 PM)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad