Bombay High Court Recruitment 2021 | मुंबई उच्च न्यायालयात 40 जागा (मुदतवाढ) - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

Bombay High Court Recruitment 2021 | मुंबई उच्च न्यायालयात 40 जागा (मुदतवाढ)

Bombay High Court Recruitment 2021

मुंबई उच्च न्यायालयात सिनियर सिस्टिम ऑफिसर, सिस्टिम ऑफिसर पदांच्या एकूण 40 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 40



अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 सिनियर सिस्टिम ऑफिसर 17 B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA, नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL, 5 वर्षांचा अनुभव.
2 सिस्टिम ऑफिसर 23 B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA, नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL, 1 वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा Age Limit :  7 मे 2021 रोजी 18 ते 40 वर्ष (मागासवर्गीय 5 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख  3 जून 2021  (5:30 PM)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad