SSC Stenographer Recruitment 2020 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लघुलेखक पदाची महाभरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन

Post Top Ad

SSC Stenographer Recruitment 2020 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत लघुलेखक पदाची महाभरती

SSC Stenographer Recruitment 2020


SSC Stenographer Recruitment 2020 कर्मचारी निवड आयोगातर्फे लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाच्या अनेक जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदांचा तपशील Post Details : SSC लघुलेखक (Stenographer), ग्रेड C & D परीक्षा 2020 

 
अ.क्र.  पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक अहर्ता
1 लघुलेखक 
(Stenographer),  
ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
पदसंख्या 
निश्चित नाही
HSC (12 वी) उत्तीर्ण.
2 लघुलेखक 
(Stenographer),
ग्रेड ‘D’  (ग्रुप ‘C’)
पदसंख्या 
निश्चित नाही.
HSC (12 वी) उत्तीर्ण.

वयोमर्यादा Age Limit : 
दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी पद क्र.1 - 18 ते 30 वर्ष, पद क्र.2 - 18 ते 27 वर्ष  (एससी/एसटी 5 वर्ष व ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)


परीक्षा शुल्क Exam Fees : 
सामान्य (Open) 100 रु (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक/महिला - निःशुल्क)


अर्ज करण्याची पद्धत How To Apply : 
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.


परीक्षा (CBT): 29 ते 31 मार्च 2021 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2020 (11:30 PM) 

अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.

Post Bottom Ad