SSC JE Recruitment 2020 स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - पदसंख्या निश्चित नाही.
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) |
--- | B.E./B.Tech./ Diploma सिव्हिल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. |
2 | ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल) |
--- | B.E./B.Tech./ Diploma सिव्हिल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. |
3 | ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) |
--- | B.E./B.Tech./ Diploma सिव्हिल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. |
4 | ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) |
--- | B.E./B.Tech./ Diploma सिव्हिल/ मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा. |
.
वयोमर्यादा Age Limit -
दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी 30/32 वर्षांपर्यंत (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees -
ओपन/ओबीसी 100 रु (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक/महिला: निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
CBT (पेपर I): 22 ते 25 मार्च 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2020 (11:30 PM)
अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.