NHM Palghar Recruitment 2020 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे फिजिशियन, भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), वैद्यकीय अधिकारी (आयुष) पदांच्या 121 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 121
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता | |
---|---|---|---|---|
1 | फिजिशियन | 24 जागा | एमडी (मेडिसिन) | |
2 | भुलतज्ञ | 21 जागा | संबंधित पदवी/डिप्लोमा | |
3 | वैद्यकीय अधिकारी (MBBS) |
76 जागा | एमबीबीएस पदवी | |
4 | वैद्यकीय अधिकारी (आयुष) |
- | बीएएमएस/ BUMS/BDS |
परीक्षा शुल्क Exam Fees - निःशुल्क
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): cscovid19palghar@gmail.com
अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खालील लिंकवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
2) जाहिरातीत दिलेली माहिती वाचून त्यानुसार अर्ज भरा.
3) सदर अर्ज व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून एकाच फाईल मध्ये पीडीएफ स्वरूपात तयार करा.
4) दिलेल्या इमेलवर तयार केलेली फाईल पाठवा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2020 (6:15 PM)
अधिकृत जाहिरात व अर्ज पहा Official Advertisement & Application
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.