BECIL Recruitment 2020 ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये कुशल मनुष्यबळ, अकुशल मनुष्यबळ कामगाराच्या 1500 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 1500
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता | |
---|---|---|---|---|
1 | कुशल मनुष्यबळ |
1000 जागा | ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) अथवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा अथवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक. इलेक्ट्रिकल कामाचा 2 वर्षे अनुभव. | |
2 | अकुशल मनुष्यबळ |
500 जागा | इयत्ता 8 वी उत्तीर्ण, इलेक्ट्रिकल कामाचा 1 वर्ष अनुभव. |
वयोमर्यादा Age Limit -
किमान 18 ते कमाल 45 वर्ष
परीक्षा शुल्क Exam Fees -
ओपन/ओबीसी 500 रु (एससी/एसटी/अपंग 250 रु)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2020
अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.