पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 8000
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता | |
---|---|---|---|---|
1 | पदव्युत्तर शिक्षक (PGT) |
--- | किमान 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, बी.एड. |
|
2 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) |
--- | किमान 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदवी, बी.एड. | |
3 | प्राथमिक शिक्षक (PRT) |
--- | किमान 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदवी, B.Ed/ डिप्लोमा/ कोर्स, बी.एड. |
वयोमर्यादा Age Limit -
वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा शुल्क Exam Fees - 500 रु
अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
स्क्रीनिंग परीक्षा: 21 & 22 नोव्हेंबर 2020 (निकाल: 2 डिसेंबर 2020)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2020 (05:00 PM)
अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.