पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 5846
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष |
3433 जागा | HSC (12 वी) उत्तीर्ण. |
2 | कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष (ExSM) |
226 जागा | HSC (12 वी) उत्तीर्ण. |
3 | कॉन्स्टेबल (कार्यकारी) पुरुष) (ExSM) कमांडो |
243 जागा | HSC (12 वी) उत्तीर्ण. |
4 | कॉन्स्टेबल (कार्यकारी) महिला |
1944 जागा | HSC (12 वी) उत्तीर्ण. |
वयोमर्यादा Age Limit
दिनांक 1 जुलै 2020 रोजी 18 ते 25 वर्ष. (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees
ओपन/ओबीसी १०० रु (एससी/एसटी/माजी सैनिक/महिला - निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2020 (11:30 PM)
परीक्षा (CBT): 27 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.