IPC Recruitment 2020 भारतीय फार्माकोपिया आयोगात टेक्निकल असिस्टंट, असोसिएट, रिसर्च सायंटिस्ट पदांच्या 239 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details : एकूण जागा - 239
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता | ||
---|---|---|---|---|---|
1 | टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोपीअल असोसिएट) |
15 जागा | फार्मसी/केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी अथवा समतुल्य पदव्युत्तर पदवी. Post Graduate Degree, संगणकांचे उत्तम ज्ञान. | ||
2 | टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोविजिलन्स असोसिएट) |
145 जागा | फार्मसी/क्लिनिकल फार्माकोलॉजी/फार्मसी प्रॅक्टिस/क्लिनिकल रिसर्च मध्ये पदव्युत्तर पदवी Post Graduate Degree. किंवा Pharm.D/MBBS/BDS, संगणकांचे उत्तम ज्ञान. | ||
3 | टेक्निकल असिस्टंट/ प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर (ज्युनियर मॅटरिओव्हिजिलन्स असोसिएट) |
7 जागा | बायोमेडिकल इंजिनिअरिंग/ क्लिनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Pharm. संगणकांचे उत्तम ज्ञान. | ||
4 | टेक्निकल असिस्टंट/ प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर |
3 जागा | फार्मसी/केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी Post Graduate Degree. संगणकांचे उत्तम ज्ञान. | ||
5 | असोसिएट (फार्माकोपीअल असोसिएट) |
15 जागा | फार्मसी/केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी Post Graduate Degree. संगणकांचे उत्तम ज्ञान 3 वर्षांचा अनुभव. | ||
6 | असोसिएट (फार्माकोविजिलन्स असोसिएट) |
40 जागा | फार्मसी/क्लिनिकल फार्माकोलॉजी/फार्मसी प्रॅक्टिस/ क्लिनिकल रिसर्च मध्ये पदव्युत्तर पदवी Post Graduate Degree. किंवा Pharm.D/MBBS/BDS, संगणकांचे उत्तम ज्ञान, 3 वर्षांचा अनुभव. | ||
7 | रिसर्च सायंटिस्ट (सिनियर फार्माकोपीअल असोसिएट) |
14 जागा |
|
वयोमर्यादा Age Limit -
पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा शुल्क Exam Fees - निःशुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर 2020 (05:30 PM)
अधिकृत जाहिरात पहा Official Advertisement
संकेतस्थळाला भेट द्या Visit Official Website
ऑनलाईन अर्ज करा Apply Online
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.