पदांचा तपशील Post Details - लिपिक - 2557+ जागा
शैक्षणिक अहर्ता Required Qualification
कोणत्याही शाखेची पदवी, संगणकाचा वापर व कार्याचे ज्ञान आवश्यक (संगणक विषयक प्रमाणपत्र/डिप्लोमा/पदवी किंवा हायस्कुल/महाविद्यालय शिक्षणात संगणक/ माहिती तंत्रज्ञान हा विषय असावा)
वयोमर्यादा Age Limit
दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी 20 ते 28 वर्ष (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees
ओपन/ओबीसी 850 रु (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक 175 रु)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
पूर्व परीक्षा: 05,12,13 डिसेंबर 2020
मुख्य परीक्षा: 24 जानेवारी 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2020 मुदतवाढ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.