SSC CPO Recruitment 2020
SSC CPO स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) (पुरुष), दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) (महिला) CAPF उपनिरीक्षक (GD) पदांच्या 1564 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details
एकूण जागा 1564
1) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) (पुरुष) - 91 जागा
2) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) - (महिला) 78 जागा
3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1395 जागा
शैक्षणिक अहर्ता Required Qualification : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी (Any Graduate)
वयोमर्यादा Age Limit : 1 जानेवारी 2021 रोजी 20 ते 25 वर्ष (SC/ST: 5 वर्ष व OBC: 3 वर्षापर्यंत शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : सामान्य प्रवर्ग (ओपन)/ओबीसी 100 रु.(एससी/एसटी/माजी सैनिक/महिलांसाठी निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
परीक्षा (CBT पेपर I): 29 सप्टेंबर ते 05 ऑक्टोबर 2020
परीक्षा (CBT पेपर II): 1 मार्च 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2020 (11:30 PM)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.