SBI Recruitment 2020
SBI भारतीय स्टेट बँकेत हेड (प्रोडक्ट, इन्वेस्टमेंट & रिसर्च), सेंट्रल रिसर्च टीम (पोर्टफोलिओ एनालिसिस & डेटा ॲनालिटिक्स), सेंट्रल रिसर्च टीम, इन्वेस्टमेंट ऑफिसर, प्रोडक्ट डेवलपमेंट मॅनेजर (technology), रिलेशनशिप मॅनेजर, वाइस प्रेसिडेंट, चीफ मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, बँकिंग सुपरवाइजरी स्पेशलिस्ट, मॅनेजर-ॲनीटाईम चॅनल, मॅनेजर (डेटा ॲनालिस्ट), प्रोडक्ट मॅनेजर, सिनियर एक्झिक्युटिव, फॅकल्टी, SME क्रेडिट ॲनालिस्ट पदांच्या एकूण ४४५ जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details : एकूण जागा 445
शैक्षणिक अहर्ता Required Qualification : पदवीधर /CA/ MBA/ CMA/ ACS/ PGDM/PGDBM/ PG (मॅनेजमेंट)/BE/ B.Tech./M.E/ M.Tech व अनुभव. (पदनिहाय शैक्षणिक अहर्ता व अनुभवाच्या माहितीसाठी जाहिरात पहा)
वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा शुल्क Exam Fees : सामान्य प्रवर्ग/ओबीसी/EWS 750 रु. (एससी/एसटी/अपंग - निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.