North Central Railway Recruitment 2020
उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 196 जागांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details : 196 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक अहर्ता Required Qualification : किमान 50 टक्के गुणांसह एसएससी ( इयत्ता 10 वी ) उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेंडमध्ये आयटीआय ITI.
वयोमर्यादा Age Limit : 1 डिसेंबर 2019 रोजी 15 ते 24 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : ₹ 100 + ₹ 70 (एससी/एसटी/अपंग/महिला: ₹ 70)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.