महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात ग्रंथपाल, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक पदांच्या 11 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 11
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | ग्रंथपाल | 3 जागा | ग्रंथालयात शास्त्रामधील डिप्लोमा, 2 वर्ष अनुभव |
2 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 3 जागा | एसएससी (10वी) उत्तीर्ण, लघुलेखन 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि., MS-CIT किंवा समतुल्य |
3 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 2 जागा | एसएससी (10वी), लघुलेखन 100 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि., MS-CIT किंवा समतुल्य |
4 | लघुटंकलेखक | 3 जागा | एसएससी (10वी), लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि., MS-CIT किंवा समतुल्य |
वयोमर्यादा Age Limit : 25 जुलै 2020 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : नि:शुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) आपला अर्ज खाली दिलेल्या ईमेलवर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): registrar.matmumbai@maharashtra.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.