Lok Sabha Recruitment 2020
लोकसभा सचिवालयात अनुवादक पदाच्या 47 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details
पदाचे नाव: अनुवादक (ट्रांसलेटर) एकूण जागा 47
शैक्षणिक अहर्ता Required Qualification : शासनमान्य विद्यापीठातून इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएट), हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 2 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा Age Limit : 27 जुलै 2020 रोजी 18 ते 27 वर्ष (SC/ST 5 वर्ष व OBC 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply : खाली अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): recruitment-lss@sansad.nic.in
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.