भारतीय तटरक्षक दलात MT ड्रायव्हर(OG), फोर्क लिफ्ट ऑपरेटर, कारपेंटर, MTS (शिपाई), MTS (चौकीदार),लस्कर पदांच्या एकूण 9 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 9
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 9
अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | MT ड्रायव्हर(OG) | 4 जागा | एसएससी (10 वी) उत्तीर्ण, अवजड व हलके वाहनचालक परवाना, 2 वर्ष अनुभव |
2 | फोर्क लिफ्ट ऑपरेटर | 1 जागा | आयटीआय, 1 वर्ष अनुभव |
3 | कारपेंटर | 1 जागा | कारपेंटर अप्रेंटिस किंवा 3 वर्षे अनुभव |
4 | MTS (शिपाई) | 1 जागा | एसएससी (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष अनुभव |
5 | MTS (चौकीदार) | 1 जागा | एसएससी (10 वी) उत्तीर्ण, 2 वर्ष अनुभव |
6 | लस्कर | 1 जागा | एसएससी (10 वी) उत्तीर्ण, 3 वर्ष अनुभव |
दिनांक 27 जुलै 2020 रोजी
पद क्र.1, 2, 4 & 5: 18 ते 27 वर्षे
पद क्र.3 & 6: 18 ते 30 वर्षे
(एससी/एसटी 5 वर्ष, OBC: 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : नि:शुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) विहित नमुन्यातील अर्ज भरून खालील पत्त्यावर पाठवावा
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commander, Coast Guard Region (NE), Shrachi Building, 6th Floor, Synthesis Business Park, New Town, Rajarhat, Kolkata – 700161
अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.