Central Railway Recruitment 2020
मध्य रेल्वेत CMP डॉक्टर GDMO, स्टाफ नर्स, हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर, हॉस्पिटल अटेंडंट/OT असिस्टंट, हाऊस कीपिंग असिस्टंट पदांच्या २८५ जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details
1) CMP वैद्यकीय अधिकारी GDMO - 30 जागा
2) स्टाफ नर्स - 90 जागा
3) हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर - 15 जागा
4) हॉस्पिटल अटेंडंट/OT असिस्टंट - 75 जागा
5) हाऊस कीपिंग असिस्टंट - 75 जागा
शैक्षणिक अहर्ता Required Qualification : मेडिसीन पदवी/एमबीबीएस, GNM/B.Sc (नर्सिंग), ) B.Sc (केमिस्ट्री), हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा/प्रमाणपत्र, एसएससी, आयटीआय. (पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.)
वयोमर्यादा Age Limit : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
परीक्षा शुल्क Exam Fees : निःशुल्क
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2020
मुलाखत (व्हॉट्स ॲप): 30 जून 2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.